॥ श्री गणराय नमः ॥
|| श्री कुलस्वामिनी प्रसन्न || ॥ श्री म्हसोबा प्रसन्न ॥
चि. सौं. का पुनम
कै. गणपत कुंडल बागराव यांची नात सौं. प्रमिला व श्री. विजय गणपत बागराव यांची कन्या
रा. सोगाव, ता. शहापूर, जि. ठाणे
चि. आकाश
कै. भगवंत त्रिंबक कोतकर यांचे नातू व सौ. शोभा व श्री. नवनाथ भगवंत कोतकर यांचे द्वितीय चिरंजीव
राळेगण (म्हसोबा) ता. जि. अहिल्यानगर
साखरपुडा
२७/११/२०२६ दुपारी १२ वा. १५ मि. मु. पो. गव्हाण ता. पनवेल
--दिवस
--तास
--मिनिटे
--सेकंद
लग्नाचा मुहूर्त
कार्तिक शु. शके १९४८ रविवार, दिनांक: २९/११/२०२६ दुपारी १ वा. ३५ मि.
--दिवस
--तास
--मिनिटे
--सेकंद
विवाहस्थळ
विरुपाक्ष मंगल कार्यालय अशोक बाग समोर, पनवेल (नवी मुंबई)
नकाशात पहानिमंत्रक
- श्री. विजय गणपत बागराव
- सौ. प्रमिला विजय बागराव